Ashadi Ekadashi | आषाढीच्या वारीत विठूरायाला रशियन भक्तांनी घातलं साकडं | Sakal Media

2022-07-10 275

आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातीलचं नव्हे तर संपूर्ण देशभरातील विठ्ठल भक्त पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यात वैष्णव संप्रदाय आपल्याला संपूर्ण जगात पाहायला मिळतात. अशातचं रशियातील काही भाविक आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपुरात दाखल झाले आहेत.
#ashadiekadashi #pandharpur #russia #russian #RassianWarkari#maharashtra
Please Like and Subscribe for More Videos.